नमस्कार मंडळी !
आज आपण बेलाचे सरबतं कसे
करायाचे हे पाहणार आहोत..
बेलाचे सरबत
| Belache Sarbat
बेलाचे सरबत –
साहित्य – १ वाटी पिकलेले बेलफळातील गर, गुळ १ वाटी, लिंबू १, वेलची २, काळी मिरी २ , पुदिन्याची पाने, मीठ चवीनुसार.
कृती – पिकलेले पिवळे बेलफळे
घेऊन त्याचा गर काढून घ्यावा त्यानंतर गर थोड्यावेळ पाण्यात भिजत ठेवावा, मग गर पाण्यात कुस्करून हे मिश्रण
गाळून घ्यावे. त्यानंतर आपल्या लागेल तसे त्यात
पाणी घालावे. गाळलेल्या मिश्रणात नंतर गुळ, मीठ व
वेलचीची पूड, काळी मिरी पावडर घालावी व पुन्हा गाळून
घ्यावे. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ व पुदिन्याची पाने घालावी सरबत प्यायला देतेवेळी त्यात बेताचे
पाणी व बर्फ घालून गार सरबत द्यावे.
अश्याप्रकारे आपले बेलाचे सरबत तयार!
No comments:
Post a Comment