स्ट्रॉबेरी ज्युस | Strawberry Juice
नमस्कार मंडळी !
आज आपण स्ट्रॉबेरि ज्युस कसे करायाचे हे पाहणार आहोत..
साहित्य : 12-14 स्ट्रॉबेरि, साखर, काळे मिठ, लिंबू, पुदिना, बर्फाचे तुकडे आवडीनुसार..
साहित्य : 12-14 स्ट्रॉबेरि, साखर, काळे मिठ, लिंबू, पुदिना, बर्फाचे तुकडे आवडीनुसार..
स्ट्रॉबेरिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे स्ट्रॉबेरि, साखर, लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून बारीक करावे. सर्व मिश्रण गाळून घेऊन एकत्र केल्यावर ग्लास मध्ये काढून घ्यावे. मिश्रण ग्लास मध्ये ओतल्यावर वरून पुदिना व बर्फ आणि स्ट्रॉबेरिचे बारीक तुकडे घालावेत आणि सर्व्हिंग ग्लासमध्ये थंडगार स्ट्रॉबेरिचे सरबतं सर्व्ह करावं.
अश्याप्रकारे आपले स्ट्रॉबेरिचे सरबतं तयार!
No comments:
Post a Comment