नमस्कार मंडळी !
आज आपण कोकम सरबतं कसे
करायाचे हे पाहणार आहोत.
कोकम सरबत
| Kokam Sarbat
कोकम सरबत –
साहित्य – अर्धी वाटी कोकम आगळ, १ वाटी साखर, १
चमचा धणे-जीरे पावडर, चवीनुसार मीठ (आवडत
असल्यास काळे मीठ घ्यावे) पुदिना, थंड पाणी.
कृती – एका मोठ्या
पातेल्यात अर्धी वाटी कोकम आगळ घ्या, त्यात थंड पाणी टाका त्यात एक वाटी साखर टाका मग चवीनुसार मीठ किंवा काळे मीठ टाका मग त्यामध्ये धणे-जीरे पावडर टाका, थोडे पुदिन्याचे पाने टाका एक सर्विंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.
अश्याप्रकारे आपले कोकम सरबत तयार!
No comments:
Post a Comment